जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ

जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ

| Updated on: Dec 11, 2021 | 2:15 PM

जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे स्थानकानजीक  ही घटना घडली आहे. 

जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे स्थानकानजीक  ही घटना घडली आहे. डायनामेंट च्या बेल्टच घर्षण झाल्याने आग सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन निघाला धूर . घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत.