गुजरातकडे सागवान घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात, ट्रकचालक थोडक्यात बचावला

गुजरातकडे सागवान घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात, ट्रकचालक थोडक्यात बचावला

| Updated on: Nov 16, 2021 | 11:53 AM

चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोडंपिपरीमध्ये ट्रकचा अपघात झाला आहे.  ही ट्रक सागवान घेऊन गुजरातकडे निघाली होती.अपघात झाल्यानंतर ट्रक उलटल्याने सागवानाची लाकडे रस्त्याच्या कडेला पडली.

मुंबई – चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोडंपिपरीमध्ये ट्रकचा अपघात झाला आहे.  ही ट्रक सागवान घेऊन गुजरातकडे निघाली होती.अपघात झाल्यानंतर ट्रकमधील सागवानाची लाकडे रस्त्याच्या कडेला पडली. दरम्यान या अपघातातून ट्रक चालक थोडक्यात बचावला असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या ट्रकमध्ये विदेशातील उच्च प्रतिचे सागवान होते.

Published on: Nov 16, 2021 11:51 AM