Dadar मध्ये अडकलेल्या गाईला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

| Updated on: Mar 28, 2022 | 11:39 AM

दादर (Dadar) कबुतर खाना जवळ ड्रेनेजच्या टाकीत गाय (Cow) पडली. पालिका, अग्निशमन दल तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.

दादर (Dadar) कबुतर खाना जवळ ड्रेनेजच्या टाकीत गाय (Cow) पडली. पालिका, अग्निशमन दल तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.पालिकेचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. ड्रेनेजच्या टाकीवरीसल झाकण तुटलेले असल्यामुळे ती गाय  गटारात पडली.
Published on: Mar 28, 2022 11:39 AM
गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ
Kamothe मिसळ महोत्सवाचं आयोजन, महोत्सवात खवय्यांची गर्दी