Tulajapur : तुळजाभवानी देवीचे खास ड्रोन शूट , चित्र पौर्णिमा विशेष

Tulajapur : तुळजाभवानी देवीचे खास ड्रोन शूट , चित्र पौर्णिमा विशेष

| Updated on: Apr 20, 2022 | 11:40 AM

तुळजापुरच्या तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाची सांगता झालीय. या निमित्ताने देवीच्या मंदिर परिसरासह छबीना उत्सव पलंग पालखी आदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आलाय.

उस्मानाबाद : तुळजापुरच्या (Tulajapur) तुळजाभवानी देवीच्या चैत्र (Chaitra) पौर्णिमा उत्सवाची सांगता झाली असून या निमित्ताने देवीच्या मंदिर परिसरासह छबीना उत्सव पलंग पालखी (Palakhi) आदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आलाय. यानिमित्ताने तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी खास ड्रोन द्वारे शूट केलेली आणि उत्सवातील मुख्य आकर्षण असलेले विधी याचे चित्रण करण्यात आलंय.

Published on: Apr 20, 2022 11:40 AM