Tuljapur | कोजागिरीनिमित्त तुळजाभवानी मंदिर सजलं, देवीच्या मूळ अष्टभूजा मूर्तीची विधीवत पूजा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराला कोजागिरी पौर्णिमा असल्याने मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. यात त्रिशूल, फुलपाखरु, साप, हरीण असे प्राणी फुलातून साकारण्यात आले. या सजावटीमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली. ही सजावट करण्यासाठी 5 टन देशी तर 7 टन विदेशी फुले लागली यातील अनेक फुले ही परराज्यातुन मागविण्यात आले.

Latest Videos