बारामतीचा झापुक झुपुक फेम सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?

बिग बॉस मराठी सीजन 5 चा सूरज चव्हाण हा विजेता ठरलाय. बिग बॉस मराठी सीजन 5 या शोच रितेश देशमुख याने होस्ट केलं. बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट धडकले होते. अखेर निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे तीन जण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. या तिघांपैकी अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीची ट्रॉफी पटकावली

बारामतीचा झापुक झुपुक फेम सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
| Updated on: Oct 07, 2024 | 3:32 PM

बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा विजयी स्पर्धक ठरला आहे. ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ हा कार्यक्रम गेले 70 दिवस सुरू होता. इतकंच नाहीतर 70 दिवस सूरज चव्हाण हा देखील तितकाच चर्चेत असून सर्वसामान्यांपासून राजकीय नेते मंडळींच्या घराघरात पोहोचला. बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे पोहोचले होते. मात्र अखेर सूरज चव्हाण या पठ्ठ्यानं बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा तो साधा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, प्रामाणिकपणा, वैयक्तिक आयुष्यातील खडतर प्रवास यामुळे त्याने जनतेच्या मनात घर केल्याचे पाहायला मिळाले. आणि सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ चा विजेता ठरल्यानंतर त्याच्यावर सर्वांकडूनच कौतुकांचा वर्षाव केला जातोय. हाच विजयाचा प्रवास, बिग बॉस मराठी सीझन 5 मधील धम्माल आणि पुढील आयुष्यातील प्लान याविषयी सुरज चव्हाणशी tv9 मराठीने खास बातचित केली आहे. बघा व्हिडीओ

Follow us
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.
'राज्याची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या तर...'
'राज्याची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या तर...'.
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'.
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का.
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?.