tv9 Podcast | #Crime_Kisse : Amruta Deshpande हीची एकतर्फी प्रेमातून हत्या, काय घडलं होतं?
सांगलीच्या अमृता देशपांडे (Sangli Amruta Deshpande Murder Case) हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. 18 वर्षांच्या अमृता देशपांडेवर 2 सप्टेंबर 1998 रोजी आरोपी बबन राजपूत याने धारदार चाकूने सपासप वार केले होते. हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. सांगलीच्या शास्त्री चौकात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. हत्या होताना पाहूनही आसपासच्या रहिवाशांनी, दुकान चालकांनी दारं-खिडक्या बंद केल्याचं बोललं जातं.

Latest Videos