Mumbai | शहापुरातल्या आग्रा रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात; घटना CCTVमध्ये कैद
शहापूरमध्ये आग्रा रोडवरुन आसनगावच्या दिशेने एक कार जात होती. रस्ता सिंगल आणि छोटा होता. त्या रस्त्यावरुन दोन्ही बाजूने वाहतूक सुरु होती. नेहमीप्रमाणे रस्त्यावर गाड्यांची वर्दळ सुरु होती.
शहापुरातल्या आग्रा रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात; घटना CCTVमध्ये कैद. शहापूरच्या आग्रा रोड येथील न्यायालयासमोर शनिवारी (10 जुलै) कार आणि दुचाकीचा प्रचंड भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित अपघात सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे
शहापूरमध्ये आग्रा रोडवरुन आसनगावच्या दिशेने एक कार जात होती. रस्ता सिंगल आणि छोटा होता. त्या रस्त्यावरुन दोन्ही बाजूने वाहतूक सुरु होती. नेहमीप्रमाणे रस्त्यावर गाड्यांची वर्दळ सुरु होती. एक कार शहापूरहून आसनगावच्या दिशेने जात होती. मात्र, अचानक समोरुन येणारी एक दुचाकी थेट चालत्या कारवर आदळली
Published on: Jul 11, 2021 08:46 AM
Latest Videos