Yavatmal Flood | यवतमाळमध्ये तरुणांचा वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Yavatmal Flood | यवतमाळमध्ये तरुणांचा वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर

| Updated on: Sep 07, 2021 | 11:29 AM

यवतमाळमध्ये 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. या तरुणांचा पाण्यात वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. दुचाकी काढण्याच्या नादात हे 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. काळी ते दिग्रस मार्गावरील वसंतनगरमधील ही घटना आहे.

Yavatmal Flood | यवतमाळमध्ये 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. या तरुणांचा पाण्यात वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. दुचाकी काढण्याच्या नादात हे 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. काळी ते दिग्रस मार्गावरील वसंतनगरमधील ही घटना आहे. ज्ञानेश्वर जाधव आणि सुरेश  गहिंद्रे अशी या तरुणांची नावं आहेत. | Two youngsters carried away in flood water in Yavatmal