उत्पल पर्रीकरांवर भाजपाने अन्याय केला – सामंत
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रचाराला सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. उत्पल पर्रीकर आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादामुळे सध्या गोवा विधानसभा निवडणूक चांगलीच गाजत आहे. आता यामध्ये शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी देखील उडी घेतली आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रचाराला सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. उत्पल पर्रीकर आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादामुळे सध्या गोवा विधानसभा निवडणूक चांगलीच गाजत आहे. आता यामध्ये शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी देखील उडी घेतली आहे. उत्पल पर्रीकर यांना भाजपाने तिकीट नाकारले आहे. हा उत्पल पर्रीकर यांच्यावर झालेला मोठा अन्याय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Latest Videos