Udayanraje Delhi | उदयनराजे यांनी घेतली शरद पवारांची भेट
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काल दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी त्यांनी भेट दिली.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काल दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोघांनाही राष्ट्रवादी पुरस्कृत पँनेलने सहयोग घडून आला होता. या भेटीचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
Latest Videos