VIDEO : लाडकी काळी जिप्सी, कोरोनामुक्तीनंतर उदयनराजेंची सकाळी सकाळी रपेट
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातून जिप्सी गाडीतून रपेट मारली. गेल्या काही दिवसांपू्र्वी उदयनराजेंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले.
सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातून जिप्सी गाडीतून रपेट मारली. गेल्या काही दिवसांपू्र्वी उदयनराजेंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. कोरोनावर मात केल्यानंतर ते साताऱ्यात दाखल झाले. आज त्यांनी साताऱ्यात रपेट मारुन आपण फिट अँड फाईन असल्याचं दाखवलं. उदयनराजेंनी त्यांच्या आवडत्या काळ्या जिप्सी गाडीतून सातारा शहरात आज सकाळी रपेट मारली.
Latest Videos