मिशीला पीळ, ताव मारुन काहीही होत नसतं, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला

| Updated on: Sep 08, 2022 | 5:51 PM

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाकयुद्ध चर्चेत आलं आहे. साताऱ्यात हे दोन्ही राजे पुन्हा एकदा आमनेसामने आले.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाकयुद्ध चर्चेत आलं आहे. साताऱ्यात हे दोन्ही राजे पुन्हा एकदा आमनेसामने आले. मिशीला पीळ आणि ताव मारून काहीही होत नसतं, असा टोला उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला. सातारा विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व 50 जागा जिंकणार असा दावादेखील उदयनराजेंनी केला. तर नगरपालिका निवडणुकीत उदयनराजेंचा कडेलोट होणार असा दावा शिवेंद्रराजे यांनी केला आहे.

Published on: Sep 08, 2022 05:51 PM
संजय राऊत यांच्या जामिन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे आदेश
तेव्हाच्या सरकारनं अतिरेकी याकूबला सन्मान का दिला? आदित्य ठाकरेंचा सवाल