Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत दाखल
खराब वातावरण आणि मुसळधार पाऊस या कारणानं मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत दाखल झाले आहेत.

Latest Videos