राज्यातील अन् दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? ठाकरे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी अन् काय इशारा?

VIDEO | 'नितेश राणे ज्यांच्या जीवावर तू भुकतोय, त्यांची राज्यातील आणि दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार', ठाकरे गटाच्या नेत्याने केली भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर खालच्या शब्दात सडकून टीका

राज्यातील अन् दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? ठाकरे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी अन् काय इशारा?
| Updated on: Sep 24, 2023 | 6:36 PM

सोलापूर, २४ सप्टेंबर २०२३ |नितेश राणे ज्यांच्या जीवावर तू भुकतोय, त्यांची राज्यातील आणि दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार आहे’, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यावर खालच्या शब्दात जहरी टीका केली आहे. पुढे शरद कोळी असेही म्हणाले की, ‘तुला आणि तुझ्या बापाला दिल्लीत जागा मिळणार नाही. संजय राऊतजी उद्धव साहेबाना भेटायला कधीही जाऊ शकतात. पण तुला तुझ्या भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी 17 जणांना भेटावं लागतं. नितेश राणे तुला तुझ्या नेत्यांना भेटण्यासाठी नेत्यांचे तळवे चाटावे लागतात’. तर आज सकाळी संजय राऊत यांनी रोखठोकमधून पंतप्रधान पद टिकावं म्हणून ज्योतिषाच्या सल्लानुसार हे नवीन संसद भवन उभारल्याचा मोठा गौप्यस्फोटही केला होता.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.