Uddhav Thackeray यांच्या हस्ते Metro 2A, Metro 7 चं लोकार्पण

Uddhav Thackeray यांच्या हस्ते Metro 2A, Metro 7 चं लोकार्पण

| Updated on: Apr 02, 2022 | 6:14 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईकरांना खास भेट देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईकरांना खास भेट देण्यात आली आहे. आज लोकार्पण करण्यात आलेले प्रकल्प हे मुंबई करांना वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यास मदत करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील होते. आरे येथील मेट्रो स्थानकात उद्घाटन सोहळा पार पडला.