उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा

| Updated on: Aug 17, 2022 | 5:34 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. सुभाष देसाईंसह शिवसेना नेते या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

Published on: Aug 17, 2022 05:33 PM