Special Report | मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींसोबत महाराष्ट्रातील सध्याच्या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याआधी महाराष्ट्रात खलबतं होत आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos