Marathi News Videos Udgir police seized gutka worth rs 10 lakh and seized a vehicle
Latur | उदगीरमध्ये पोलिसांनी दहा लाखांचा गुटखा केला जप्त, वाहनही ताब्यात
उदगीरमध्ये पोलिसांनी 10 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. यासोबतच पोलिसांनी एक वाहनुसद्धा जप्त केली. पोलिसांना मिलालेल्या गुप्त माहितीच्याअधारे ही करवाई केली.