Mumbai | निर्बंध लागू झाल्यानंतर मुंबईतील उद्यान आणि राणी बाग पूर्णपणे बंद
राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मैदाने उद्याने प्राणिसंग्रहालय बंद असणार आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मैदाने उद्याने प्राणिसंग्रहालय बंद असणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध प्राणिसंग्रहालय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बंद करण्यात आलं आहे. पर्यटक तसेच मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांना आज पासून राणी बाग बंद असणार आहे.
Latest Videos