Ukraine ची राजधानी कीवमध्ये मोठा हल्ला होण्याची शक्यता, कर्फ्यू लागू
यूक्रेनची राजधानी कीवमध्ये स्थानिक प्रमाण वेळेनुसार 5 वाजल्यानंतर कर्फ्यू लागू होईल. कीववर मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे.
यूक्रेनची राजधानी कीवमध्ये स्थानिक प्रमाण वेळेनुसार 5 वाजल्यानंतर कर्फ्यू लागू होईल. कीववर मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे. रशियाचं सैन्य कीवपासून 30 किमी अंतरावर असल्यानं कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती आहे. रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनमधील नागरिक देश सोडून जात आहेत. देशाबाहेर जाणाऱ्या मार्गांवर रांगा लागल्या आहेत.
Latest Videos