युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की 'कीव'मध्येच

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ‘कीव’मध्येच

| Updated on: Feb 27, 2022 | 11:19 AM

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर देश सोडल्याची चर्चा होती. मात्र झेलेन्स्की हे युक्रेनमध्येच असून, त्यांचा सैन्यासोबत कॉफी पितानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ते या व्हिडीओमध्ये आपल्या सैन्यासोबत कॉफी घेताना दिसून येत आहेत.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू आहे. याचदरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर देश सोडल्याची चर्चा होती. मात्र झेलेन्स्की हे युक्रेनमध्येच असून, त्यांचा सैन्यासोबत कॉफी पितानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ते या व्हिडीओमध्ये आपल्या सैन्यासोबत कॉफी घेताना दिसून येत आहेत.