Omicron Variant | भारतात अद्याप ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत भारतात अद्यापपर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत ही माहिती दिलीय.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत भारतात अद्यापपर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत ही माहिती दिलीय. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर देशातील यंत्रणा अलर्ट करण्यात आलं आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली असले त्यांना तिथंचं क्वांरटाईन करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. दरम्यान भारत सरकारनं आफ्रिकन देशांना मदत सुरु ठेवली आहे.
Latest Videos