भर पावसात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची रोड रॅली
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथ शहरात ठाकूर यांनी रोड रॅलीत सहभाग घेतला. यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली, या पावसातही अनुराग ठाकूर हे ओपन जीपवर उभे राहून रॅलीत सहभागी झाले. डोक्यावर छत्री पकडण्यास सुद्धा त्यांनी नकार दिला. रॅलीत माझ्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते भिजतायत, मग […]
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथ शहरात ठाकूर यांनी रोड रॅलीत सहभाग घेतला. यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली, या पावसातही अनुराग ठाकूर हे ओपन जीपवर उभे राहून रॅलीत सहभागी झाले. डोक्यावर छत्री पकडण्यास सुद्धा त्यांनी नकार दिला. रॅलीत माझ्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते भिजतायत, मग मी छत्री कशी घेऊ? असा सवाल त्यांनी केला.
Latest Videos