Sindhudurg | उद्या सिंधुदुर्गात नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा, कणकवलीमध्ये कडक पोलिस बंदोबस्त
उद्या सिंधुदुर्गात नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा होते आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवलीत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आज शहरात पोलिसांनी संचलन केलं
उद्या सिंधुदुर्गात नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा होते आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवलीत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आज शहरात पोलिसांनी संचलन केलं. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस तत्पर आहेत. शिवसेनेसोबतच्या वादानंतर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा उद्या जिल्ह्यात दाखल होणार आहे. जन आशीर्वाद यात्रा जिल्ह्यात येण्याआधी तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे.
Latest Videos