सिंधुताईंचे समाजासाठी मोठे योगदान – नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची वार्ता समजली, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो मुलांचा सांभाळ केला, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
नागपूर : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं पुण्यात दु:खद निधन (Passes Away) झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची वार्ता समजली, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो मुलांचा सांभाळ केला. समाजातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. असे गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Published on: Jan 05, 2022 12:16 AM
Latest Videos