VIDEO : केंद्रीय राज्यमंत्री Raosaheb Danve यांची डब्बा पार्टी, कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड | Aurangabad
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदार संघात, कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टीचा उपक्रम सुरू केला आहे. आपल्याच कार्यकर्त्यांच्या शेतात परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना डब्बा घेऊन बोलवून एकत्रित जेवणाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासाठी रावसाहेब दानवे हे सुद्धा स्वतःचा डब्बा घरून घेऊन येतात हे अगदी विशेष आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदार संघात, कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टीचा उपक्रम सुरू केला आहे. आपल्याच कार्यकर्त्यांच्या शेतात परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना डब्बा घेऊन बोलवून एकत्रित जेवणाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासाठी रावसाहेब दानवे हे सुद्धा स्वतःचा डब्बा घरून घेऊन येतात हे अगदी विशेष आहे. जेवणासोबत कार्यकर्त्यांशी गप्पांचा फड रंगतो. रावसाहेब दानवे यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे काैतुक सर्वत्र करण्यात येत आहे. दानवेंच्या या खास उपक्रमामुळे कार्यकर्ता आणि नेता यांच्यामधील एक नाते घट्ट होताना दिसत आहे.
Published on: Feb 28, 2022 01:28 PM
Latest Videos