Special Report | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची फटकेबाजी!

Special Report | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची फटकेबाजी!

| Updated on: Feb 05, 2022 | 11:43 PM

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा -कोल्हापूर या सहा पदरी महामार्गाची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी जोरदार फटेकेबाजी केल्याचे देखील पहायला मिळाले.

मुंबई : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा -कोल्हापूर या सहा पदरी महामार्गाची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी जोरदार फटेकेबाजी केल्याचे देखील पहायला मिळाले. केवळ राज्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. राज्याचा विकास झाला पाहिजे तर वरवर काम करून चालणार नाही. त्यासाठी गंभीरपणे काम केलं पाहिजे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सांगितलं. आम्ही देशभरात रस्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे. देशातील 20 रस्ते असे आहेत की तिथे विमान सुद्धा उतरू शकतं, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.