Mumbai Update | मुंबईत अनलॉक, पावसामुळे ट्रॅफिकमध्ये लॉक
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. परिणामी मुंबईकरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतोय.
मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Latest Videos