‘पावनखिंडला’ प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद; प्राजक्ता माळीने मानले प्रेक्षकांचे आभार
पावनखिंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, त्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले.
पावनखिंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, त्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले. पावनखिंड चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक हिंदी चित्रपटाचे शो रद्द करून, त्या जागी पावनखिंड दाखवण्यात येत आहे. मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आल्याचे प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Latest Videos