इगतपुरी तालुक्यात अवकाळी पाऊस
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा गहू, हरभारा, कांदा यासारख्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे.
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा गहू, हरभारा, कांदा यासारख्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईचा पंचनामा करून, मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Latest Videos