मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण

| Updated on: Jan 23, 2022 | 9:54 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. माझगावमध्ये महापालिकेच्या वतीने महाराणा प्रताप चौकाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावर केले.

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. माझगावमध्ये महापालिकेच्या वतीने महाराणा प्रताप चौकाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावर केले. या कार्यक्रमाला पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच मुंबईचे पालकमंत्री अस्मल शेख यांची देखील उपस्थिती होती.