UP Election | यूपी निवडणुकीत 40 टक्के तिकीटं महिलांना देणार, काँग्रेसचा नारा
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी(UP Assembly Election 2022)ची तयारी करणाऱ्या काँग्रेस(Congress)च्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांनी मंगळवारी लखनौमध्ये सुमारे अर्ध्या लोकसंख्येची म्हणजे महिलांची मोठी घोषणा केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला उमेदवारांना 40 टक्के तिकिटे देईल. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले. त्या म्हणाल्या की, ज्याला स्वारस्य असेल त्यांनी पुढे येऊन अर्ज करा, आम्ही त्यांना तिकीट देऊ.

Published on: Oct 19, 2021 03:14 PM
Latest Videos