Thane मधील उपवन तलाव ओव्हरफ्लो, नागरिकांना तलावाजवळ जाण्यास मनाई

| Updated on: Jul 19, 2021 | 7:42 PM

लोकं काही पावसाचा आनंदही घेत आहेत पण लोकांना  तलावाच्या जवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

ठाणे : ठाण्याचा उपवन तलाव ओव्हरफ्लोव झाला आहे. पाणी रस्त्यावरुन ओसंडून वाहत आहे. लोकं काही पावसाचा आनंदही घेत आहेत पण लोकांना  तलावाच्या जवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाण्यातील तलावपाळी तलाव देखील ओसंडून वाहत आहे.