Aditya L1 | आदित्य एल १ ने घेतला सेल्फी, इस्त्रोला पाठवलेला पहिला फोटो बघितला का?

Aditya L1 | आदित्य एल १ ने घेतला सेल्फी, इस्त्रोला पाठवलेला पहिला फोटो बघितला का?

| Updated on: Sep 08, 2023 | 8:52 AM

VIDEO | चांद्रयान ३ प्रमाणे इस्त्रोकडून आदित्य एल १ मोहिमेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य एल १ उपग्रहाने इस्त्रोला पाठवला पहिला सेल्फी फोटो, आदित्य एल १ ने पाठवला पृथ्वी आणि चंद्राचा फोटो

बंगळुरू, ८ सप्टेंबर २०२३ | चांद्रयान ३ प्रमाणे इस्त्रोकडून आदित्य एल १ मोहिमेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. इस्त्रोकडून २ सप्टेंबर रोजी आदित्य एल १ अवकाशात झेपावण्यात आलं आणि चांद्रयान ३ प्रमाणे आदित्य एल १ नं देशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला. आदित्य एल १ संदर्भात इस्त्रोने आपल्या ट्विटरवर शेअर आदित्य एल १ कडून शेअर करण्यात आलेला पहिला सेल्फी शेअर करण्यात आला आहे. आदित्य एल १ सुर्याच्या दिशेने म्हणजेच एल १ पॉईंटसाठी जाणाऱ्या आदित्य एल १ ने पृथ्वी आणि चंद्राचे सेल्फी आणि फोटो इस्त्रोला शेअर केले आहेत. इस्त्रोने यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Published on: Sep 08, 2023 08:44 AM