Mumbai Vaccination | तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत पुन्हा लसीकरण सुरु
सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील, त्यामुळे लस मिळाली नाही तर बाहेर कसं पडायचा या विवंचनेत सध्या मुंबईकर रांगेत तिष्ठत उभे दिसत आहेत
मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर आजपासून पुन्हा लसीकरण सुरु झालं आहे. घाटकोपर राजावाडी वॅक्सिनेशन सेंटरबाहेर लोकांची तोबा गर्दी झालीये घाटकोपर राजावाडी वॅक्सिनेशन सेंटरबाहेर लोकांची तोबा गर्दी झालीये. सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा. मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु असणार आहे. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील, त्यामुळे लस मिळाली नाही तर बाहेर कसं पडायचा या विवंचनेत सध्या मुंबईकर रांगेत तिष्ठत उभे दिसत आहेत
Latest Videos