Mumbai | बीकेसी केंद्रावर लसीकरण बंद असल्याचे फलक; नागरिकांची कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची
कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे देशभरात नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुंबईतही विविध ठिकाणी लसीकरण सुरु असून बीकेसी लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद असल्याचे फलक लावल्य़ाने गोंधळ उडाला.
कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे राज्यभरात कोरोना लसीकरण मोहिमेसाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान नागरिकही लसीकरणाच्या दृष्टीने सजग होत असतानाच मुंबईील बीकेसी लसीकरण केंद्रावर मात्र लसीकरणासाठी आलेले नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
Latest Videos