#GulfSurakshaBandhan | Gulf आणि tv9 तर्फे नवी मुंबईच्या वाशीमध्ये ट्रकचालकांचे लसीकरण

| Updated on: Aug 09, 2021 | 7:59 PM

ट्रक ड्रायव्हर हे महिनोन्महिने घराच्या बाहेर असतात. त्यामुळे त्यांना व्हॅक्सिनेशन करणं तितकच गरजेचं आहे. ही लाईन जी लागलेली आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन होतं आधार कार्ड घेतले जातात त्यानंतर त्यांची नोंद केली जाते एकूणच पाहिलं तर वाशीमध्ये विविध प्रांतातून विविध राज्यातून आलेले जे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांचा मोफत लसीकरण या ठिकाणी होत आहे. 

नवी मुंबई : राज्यासह देशांमध्ये लसीकरण याचा तुटवडा जाणवतो आहे. मात्र अशातच फ्रन्टलाईन वर्कर्स म्हणून काम करतात ते म्हणजे ट्रक ड्रायव्हर्स यांचा लसीकरण याद्या रखडलेल्या पाहायला मिळत आहे. या फ्रन्टलाईन वर्कर्स म्हणजे ट्रक ड्रायव्हर यांना लसीकरण याचा पुढाकार घेतलेला आहे तो म्हणजे गल्फ, टीव्ही 9 मराठी आणि बीग एफएमने. ट्रक ड्रायव्हर हे महिनोन्महिने घराच्या बाहेर असतात. त्यामुळे त्यांना व्हॅक्सिनेशन करणं तितकच गरजेचं आहे. ही लाईन जी लागलेली आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन होतं आधार कार्ड घेतले जातात त्यानंतर त्यांची नोंद केली जाते एकूणच पाहिलं तर वाशीमध्ये विविध प्रांतातून विविध राज्यातून आलेले जे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांचा मोफत लसीकरण या ठिकाणी होत आहे.