VIDEO : Vanayak Raut On Uday Samant | उदय सामंत यांच्या हल्ल्याबाबत विनायक राऊत म्हणतात…
हा हल्ला शिवसैनिंकाकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, उदय सामंत यांच्यावर करण्यात आलेल्या हल्लात शिवसैनिकांना विनाकारक त्रास पोलिसांकडून दिला जात असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. उदय सामंत हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. हा हल्ला शिवसैनिंकाकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, उदय सामंत यांच्यावर करण्यात आलेल्या हल्लात शिवसैनिकांना विनाकारक त्रास पोलिसांकडून दिला जात असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
Published on: Aug 04, 2022 01:12 PM
Latest Videos