Special Report | वसईत दिवसाढवळ्या नोटांचा पाऊस, नोटा वेचण्यासाठी लोकांची तोबा गर्दी
वसईत चक्क 2 हजार रुपयांच्या नोटांचा 'पाऊस' पडला आहे. वसईच्या मधुबन परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा पडलेला खच पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते.
वसईत चक्क 2 हजार रुपयांच्या नोटांचा ‘पाऊस’ पडला आहे. वसईच्या मधुबन परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा पडलेला खच पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. मात्र या नोटा खोटा असल्याचं स्पष्ट झालं. वसईच्या मधुबन परिसरात रस्त्यावर पडलेला नोटांचा खच पाहून लहान मुलं आणि काही नागरिकांनी या नोटा जमा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र नोटा उचलून पाहिल्या, तेव्हा त्या डुप्लिकेट असल्याचं समजलं आणि सर्वांचाच हिरमोड झाला.
Latest Videos