VIDEO : Pune | Vasant More यांनी पुण्यातील राजमहालमध्ये घेतली राज ठाकरेंची भेट
कालची आरती चांगली झाली. या आरतीचे राज ठाकरे यांनी कौतुक केले, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितले आहे. सध्या राज ठाकरे पुण्यात आहेत. त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते पुण्यात आहेत. आज मुंबईला ते रवाना होतील. तर काल संध्याकाळी मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी हनुमानाची महाआरती केली होती. मात्र यावेळी राज ठाकरे हजर नव्हते.
कालची आरती चांगली झाली. या आरतीचे राज ठाकरे यांनी कौतुक केले, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितले आहे. सध्या राज ठाकरे पुण्यात आहेत. त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते पुण्यात आहेत. आज मुंबईला ते रवाना होतील. तर काल संध्याकाळी मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी हनुमानाची महाआरती केली होती. मात्र यावेळी राज ठाकरे हजर नव्हते. आता राज ठाकरे मुंबईला निघण्याआधी वसंत मोरे त्यांनी त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचे निवासस्थान राजमहाल याठिकाणी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आरती चांगली झाल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपले कौतुक केले, असे वसंत मोरे म्हणाले. त्याचबरोबर राज ठाकरे लवकरच वेळ देणार आहेत, असेही वसंत मोरे यांनी सांगितले आहे.
Published on: May 08, 2022 12:51 PM
Latest Videos