Vedanta Foxconn : 'वेदांता'साठी मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार-प्रकाश आंबेडकर

Vedanta Foxconn : ‘वेदांता’साठी मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार-प्रकाश आंबेडकर

| Updated on: Sep 15, 2022 | 8:23 PM

प्रकाश आंबेडकर यांनी देखील वेदांतावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.  

मुंबई : महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं जातंय. यानंतर वेदांता (Vedanta Foxconn) प्रकल्पावरुन शिवसेनेसह (Shiv Sena) राष्ट्रवादीनंही टीका केली आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील वेदांतावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

 


                    
Published on: Sep 15, 2022 08:21 PM