Khopoli | खोपोलीत इमारतीच्या पार्किंग लोटमधील वाहनांना आग, 6 दुचाकी आगीत भस्मसात
खोपोलीतील ईमारतीखालील पार्किगंमध्ये उभ्या असलेल्या बाईक नां अचानक आग लागली. आगीत तीन बाईक, तीन स्कुटी व तीन सायकली जळाल्या. सायकली किरकोळ जळाल्या परंतु ६ दुचाकी पुर्ण जळुन खाक. खोपोलीतील चिन्मय नगर मधील मालती हेरीटेज ईमारती मध्ये घडली घटना
खोपोलीतील ईमारतीखालील पार्किगंमध्ये उभ्या असलेल्या बाईक नां अचानक आग लागली. आगीत तीन बाईक, तीन स्कुटी व तीन सायकली जळाल्या. सायकली किरकोळ जळाल्या परंतु ६ दुचाकी पुर्ण जळुन खाक. खोपोलीतील चिन्मय नगर मधील मालती हेरीटेज ईमारती मध्ये घडली घटना. तात्काळ फायर ब्रिगेड ने घटनास्थळी धाव घेत आग विझवली तसेच अन्य दुचाकीनां सुरक्षित ईमारतीच्या बाहेर काढण्यात यश आले. खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार व ईतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सस्थेचें गुरुनाथ साठिलकर व ईतर कार्यकर्ते , परिसरातील रहिवाश्यांनी धाव घेत मदत केली.
Published on: Dec 14, 2021 02:51 PM
Latest Videos