Viral Video | एकाच वेळी रस्ता ओलांडणारा 3 हजार हरणांचा कळप, वेलावदारमधील मनोहारी दृश्य

Viral Video | एकाच वेळी रस्ता ओलांडणारा 3 हजार हरणांचा कळप, वेलावदारमधील मनोहारी दृश्य

| Updated on: Jul 28, 2021 | 10:07 AM

भावनगरमधील वेलवदाराजवळील राष्ट्रीय कालियार अभयारण्यात सुमारे तीन हजार हरणं कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या पर्यटकांना हा हरणांचा कळप रस्त्यावरुन जाताना दिसला.

भावनगरमधील वेलवदाराजवळील राष्ट्रीय कालियार अभयारण्यात सुमारे तीन हजार हरणं कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या पर्यटकांना हा हरणांचा कळप रस्त्यावरुन जाताना दिसला. मंगळवारी सकाळी हा व्हिडिओ बनविला असल्याचे वेलवदार सरपंच मुकेशभाई बरैया यांनी सांगितले. हा व्हिडिओ वेलावदारपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या अभयारण्याच्या मध्यभागी असल्याचा दावा त्यांनी केला.