Kirit Somaiya आणि Sanjay Raut यांच्यात शाब्दिक हल्ले 

| Updated on: Feb 18, 2022 | 11:16 AM

किरीट सोमय्या यांनी अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचे म्हणाले होते. त्यानंतर तिथं काहीचं नसल्याचे संजय राऊत यांनी म्हणटले होते.

किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेत खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या काळात पुण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी सुध्दा भाजपने किंवा किरीट सोमय्या यांनी कसा घोटाळा केला आहे हेही पत्रकार परिषदेत वारंवार सांगितले त्यामुळे दोन नेत्यांमधील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. किरीट सोमय्या यांनी अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचे म्हणाले होते. त्यानंतर तिथं काहीचं नसल्याचे संजय राऊत यांनी म्हणटले होते.