Vicky Kaushal | विकी कौशलच्या विरोधात इंदौरमधल्या व्यक्तीनं दाखल केली तक्रार
बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)विरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केलीय. आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी इंदौरच्या एका रहिवाशानं ही तक्रार केलीय.
बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)विरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केलीय. आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी इंदौरच्या एका रहिवाशानं ही तक्रार केलीय. विकी कौशल त्याच्या आगाची चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरला आहे. यावेळी अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan)सोबत तो बाइक चालवताना दिसला. नंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.
Published on: Jan 02, 2022 04:47 PM
Latest Videos