VIDEO : Vinayak Mete funeral | Beed | विनायक मेटेंना कार्यकर्त्यांचा शेवटचा निरोप

VIDEO : Vinayak Mete funeral | Beed | विनायक मेटेंना कार्यकर्त्यांचा शेवटचा निरोप

| Updated on: Aug 15, 2022 | 1:25 PM

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा काल सकाळी पहाटे मुंबईला एका महत्वाच्या बैठकीला जात असताना मोठा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले. विनायक मेटेंच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा काल सकाळी पहाटे मुंबईला एका महत्वाच्या बैठकीला जात असताना मोठा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले. विनायक मेटेंच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी मेटे आग्रही असालचे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी कायमच लढा दिला. मेटेंच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळलायं. मेटेंचे पार्थिव शरीर बीडमध्ये नेण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. विनायक मेटेंनी कार्यकर्त्यांचा आता शेवटचा निरोप घेतलायं.

Published on: Aug 15, 2022 01:25 PM