VIDEO : तिजोरीच उघडली नाही तर काय देणार? Ajit Pawar यांची मिश्किल टिप्पणी
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा विधानांमुळे नेहमीच चर्चेत येतात. अजित दादा ग्रामीण बाजात बोलताना कधी कधी भलतच बोलून जातात याची प्रचिती याआधीही महाराष्टाला आली आहे. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याचा मनस्ताप त्यांनाही झाला आहे. ते त्यांनी भर सभेत अनेकदा बोलूनही दाखवलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा विधानांमुळे नेहमीच चर्चेत येतात. अजित दादा ग्रामीण बाजात बोलताना कधी कधी भलतच बोलून जातात याची प्रचिती याआधीही महाराष्टाला आली आहे. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याचा मनस्ताप त्यांनाही झाला आहे. ते त्यांनी भर सभेत अनेकदा बोलूनही दाखवलं आहे. सकाळी सातच्या आत मिटिंग घेणारा आणि धडाडीने काम करणारा नेते म्हणून अजित पवारांची ओळख आहे. मात्र हे अजित पवार तेवढ्याच धडाडीने स्टेजवर बोलतात. भर सभेत अजित पवार अनेकदा विरोधकांना ओपन चॅलेंज देतात. त्यांनी विजय शिवतारेंना पुन्हा आमदार न होऊन देण्याचं दिलेलं चॅलेंज अजूनही लोक विसले नाहीत.
Latest Videos