VIDEO : Monsoon Alert in Maharashtra | कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामान खात्याने हे अलर्ट जारी केले आहे. यामुळे पुढील काही दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामान खात्याने हे अलर्ट जारी केले आहे. यामुळे पुढील काही दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यंदा राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.
Latest Videos