VIDEO : Mukesh Ambani threat case | मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे.
देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून पुढील चाैकशी सुरू करण्यात आलीयं. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळालीयं. विशेष बाब म्हणजे यासंदर्भातील तब्बल चार ते पाच फोन आल्याची माहिती मिळते आहे. डी. बी मार्ग पोलीस स्टेशन इथे ते तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिलायन्स हॉस्पिटलच्या लॅन्डलाईनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.
Published on: Aug 15, 2022 01:16 PM
Latest Videos